• होम
  • व्हिडिओ
  • शासनापेक्षा स्वयंसेवी संस्थांची मदत जास्त मिळाली, शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद
  • शासनापेक्षा स्वयंसेवी संस्थांची मदत जास्त मिळाली, शरद पवारांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 09:49 PM IST | Updated On: Aug 10, 2019 10:25 PM IST

    सांगली, 10 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. शासन यंत्रणेचा नावलौकिक याआधीच्या आपत्तीच्या वेळी चांगला होता. यंदा मात्र प्रशासनावर नाराजी आहे, अशी टीका पवार यांनी केली. तसंच राज्य सरकारने इतर जिल्ह्यातल्या महसूलच्या टीम बोलवून आणि वेगाने पंचनामे करावे अशी मागणीही त्यांनी केली. तसंच अलमट्टी धरणाचा वाद हा जुनाच आहे, असं सांगत मुख्यमंत्र्यांचा त्यांनी खोडून काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी