• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांची नरेंद्र मोदींवर जळजळीत टीका, म्हणाले...
  • VIDEO : शरद पवारांची नरेंद्र मोदींवर जळजळीत टीका, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 05:46 PM IST | Updated On: Apr 24, 2019 05:47 PM IST

    नाशिक, 24 एप्रिल : लोकांनी मोदींना संधी दिली पण त्यांनी भ्रमनिरास केला, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. निफाडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. देशाची अर्थव्यवस्था सुधाऱण्यासाठी मला फक्त 60 दिवसांची मुदत द्या, आश्वासनं पूर्ण नाही केली तर फटके मारा असं मोदी म्हणाले होते, आता त्यांना कोणत्या चौकात बोलवायचं असा सवाल उपस्थितीत करत पवारांनी मोदींवर घणाघाती टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading