• VIDEO : एक्झिट पोलवर शरद पवार भडकले, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 08:18 PM IST | Updated On: May 20, 2019 08:20 PM IST

    मुंबई, 20 मे : 'लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जे एक्झिट पोल दाखवण्यात आले ती एक नौटंकी सुरू आहे. त्याला आपल्याला घरी घेऊन जाण्याची गरज नाही', अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. तसंच त्यांनी नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावरही टीका केली. मुंबईतील रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी