S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रोहित पवारांचा कुणावर वार, भाकरी की पीठ बदलणार?
  • VIDEO : रोहित पवारांचा कुणावर वार, भाकरी की पीठ बदलणार?

    News18 Lokmat | Published On: Jun 11, 2019 11:13 PM IST | Updated On: Jun 11, 2019 11:14 PM IST

    मुंबई, 10 जून : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीत मंथन सुरु आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिलेले असताना आता त्यांचे नातू रोहित पवार यांनी चक्क भाकरी फिरवण्यासोबत पीठही बदलण्याची वेळ आल्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानं चर्चेला एकच उधाण आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close