• होम
  • व्हिडिओ
  • राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर, पाहा हा VIDEO
  • राष्ट्रवादीचं पंतप्रधान मोदींना जशाच तसे उत्तर, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 04:56 PM IST | Updated On: Sep 19, 2019 04:56 PM IST

    मुंबई, 19 सप्टेंबर : पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर राष्ट्रवादीनं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. पवारांच्या विधानांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. मुळात देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, इतका खोटारडा पंतप्रधान देशातील जनतेनं पाहिला नाही, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी