News18 Lokmat |
Published On: Sep 2, 2019 08:59 PM IST | Updated On: Sep 2, 2019 09:23 PM IST
सातारा, 02 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांची भेट घेतली आणि त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.