बदलापूर, 10 जुलै : शहापूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. बरोरांच्या हातावर आता घड्याळाऐवजी शिवबंधन बांधल गेलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बरोरो यांनी शिवसेनेत प्रवेश केला.