• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ, ते आमदार कोण?
  • VIDEO : प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ, ते आमदार कोण?

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 08:56 PM IST | Updated On: Jun 4, 2019 08:57 PM IST

    अकोला, 04 जून : राष्ट्रवादीचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्याबद्दल मी सांगितलं आहे, असा दावा भारिपचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ते आमदार कोण अशी चर्चा रंगली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी