• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचा शिरूरचा उमेदवार आहे तरी कोण?
  • SPECIAL REPORT: राष्ट्रवादीचा शिरूरचा उमेदवार आहे तरी कोण?

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 08:51 AM IST | Updated On: Mar 5, 2019 10:22 AM IST

    शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला असला तरी विलास लांडे यांनी मात्र त्यांना चक्क स्टार प्रचारक करून टाकलंय. त्यामुळे शिरूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार नेमका कोण असेल यावरून पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी