• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोकणात सेनेकडून राष्ट्रवादीला हादरा, रामदास कदमांनी केली 'ही' घोषणा
  • VIDEO : कोकणात सेनेकडून राष्ट्रवादीला हादरा, रामदास कदमांनी केली 'ही' घोषणा

    News18 Lokmat | Published On: Sep 12, 2019 07:25 PM IST | Updated On: Sep 12, 2019 07:25 PM IST

    शिवाजी गोरे, दापोली, 12 सप्टेंबर : कोकणातील राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव 25 वर्षानंतर पुन्हा सेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घोषणा केली आहे. आता कोकणातील या दोन नेत्यामुळे कोकणातील सेनेला बळ मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी