• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोकणात राष्ट्रवादीला खिंडार, भास्कर जाधवांनी सेनेत प्रवेशाची तारीख केली जाहीर
  • VIDEO : कोकणात राष्ट्रवादीला खिंडार, भास्कर जाधवांनी सेनेत प्रवेशाची तारीख केली जाहीर

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 05:10 PM IST | Updated On: Sep 9, 2019 05:10 PM IST

    सिंधुदुर्ग, 09 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसला कोकणात दोन धक्के बसले आहेत. आमदार अवधूत तटकरे आणि भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून आपला निर्णयच जाहीर करून टाकला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading