• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोकणात राष्ट्रवादीला धक्का, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार लवकरच सेनेत!
  • VIDEO : कोकणात राष्ट्रवादीला धक्का, प्रदेशाध्यक्ष राहिलेले आमदार लवकरच सेनेत!

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 04:16 PM IST | Updated On: Sep 3, 2019 04:16 PM IST

    गुहागर, 03 सप्टेंबर : राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. आता कोकणतही राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव अनंत चतुर्दशी पूर्वी शिवसेनेत प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी