• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन
  • VIDEO : अमिताभ बच्चन यांनी घेतलं दुर्गा देवीचं दर्शन

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 11:32 AM IST | Updated On: Oct 7, 2019 01:15 PM IST

    मुंबई, 07 ऑक्टोबर: दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जातेय. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांची पत्नी जया बच्चनसह दुर्गेचं दर्शन घेतलं. नॉर्थ बॉम्बे सर्बोजनीन दुर्गा पूजा पंडालमध्ये दर्शनासाठी चांगलीच गर्दी झाली. अमिताभ यांच्यासोबत अभिनेत्री काजोलनही दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी