• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल
  • VIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 09:14 AM IST | Updated On: Jan 15, 2019 09:14 AM IST

    संजय शेंडे, 15 जानेवारी : अमरावती येथे युवा स्वाभिमान महोत्सवात मकर संक्रांत निमित्ताने महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात जिल्ह्यातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात नवनीत राणा यांनी, "आपली लढाई ही महिलांच्या स्वाभिमानाची आहे, दिल्लीच्या लोकसभेत मी नव्हे तर या गोरगरीब महिला पोहोचणार', असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी महिलांना हळदीकुंकू लावून वाणाचे वाटप केले. यावेळी नवनीत राणा यांनी "निळया निळ्या आकाशात लुकलुकतात तारे,रवीजींचे नाव घेते मात्र, लक्ष द्या सारे", "शंकर नगर में रवी रानाजी का बंगला, बंगले में शिशे की नाहणी, जिस में रहेंगी,रवी राणा की राणी" असे दोन उखाणे घेतले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी