• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'एक डाल पर मैना...' नवनीत राणांचा उखाणा 'टिक-टॉक'वर व्हायरल
  • VIDEO : 'एक डाल पर मैना...' नवनीत राणांचा उखाणा 'टिक-टॉक'वर व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 08:38 PM IST | Updated On: Feb 13, 2019 08:38 PM IST

    13 फेब्रुवारी : वेगवेगळ्या आवाजात आणि फिल्मी संवादात व्हिडिओ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'टिक टॉक' अॅपची सध्या तरुणाईमध्ये मोठी क्रेझ पहायला मिळत आहे आणि याला आता राजकारणीदेखील अपवाद नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नवनीत राणा यांच्या उखाण्याचा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी