S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवनीत राणा पतीसोबत दुचाकीवर रॅलीत सहभागी, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : नवनीत राणा पतीसोबत दुचाकीवर रॅलीत सहभागी, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 05:29 PM IST | Updated On: Jan 12, 2019 05:29 PM IST

    संजय शेंडे, अमरावती, 12 जानेवारी : जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत आमदार रवी राणा हे पत्नी नवनीत राणांसह दुचाकीवर सहभागी झाले होते. नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार असून या निमित्ताने त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close