• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थ पवारांचे ते फोटो व्हायरल, नवनीत राणांनी ट्रोलकऱ्यांना सुनावलं
  • VIDEO : पार्थ पवारांचे ते फोटो व्हायरल, नवनीत राणांनी ट्रोलकऱ्यांना सुनावलं

    News18 Lokmat | Published On: Apr 27, 2019 07:54 PM IST | Updated On: Apr 27, 2019 07:54 PM IST

    गोविंद वाकडे, लोणावळा, 27 एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांनी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर सडकून टीका केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading