• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री
  • VIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री

    News18 Lokmat | Published On: Aug 17, 2018 11:20 PM IST | Updated On: Aug 17, 2018 11:31 PM IST

    इम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी