• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाईकांवर आधीपासून होता डोळा, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा
  • VIDEO : नाईकांवर आधीपासून होता डोळा, मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 09:27 PM IST | Updated On: Sep 11, 2019 09:27 PM IST

    नवी मुंबई, 11 सप्टेंबर : नवी मुंबईत अखेर राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्यासह 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी त्यांनी नवी मुंबईतील सिडको आणि गावठाणातील अवैध घरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली तर नाईकांवर आमचा अनेक दिवसांपासून डोळा होता, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी