• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दोघांना धडक देऊन समोरून येत होता मृत्यू, दुचाकीवरून उडी मारली म्हणून वाचला जीव!
  • SPECIAL REPORT : दोघांना धडक देऊन समोरून येत होता मृत्यू, दुचाकीवरून उडी मारली म्हणून वाचला जीव!

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 08:53 PM IST | Updated On: Jul 22, 2019 08:53 PM IST

    विनय म्हात्रे, नवी मुंबई, 22 जुलै : भरधाव कारच्या धडकेत नवी मुंबईत दोन जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. अपघाताची हृदय हेलवून टाकणारी दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. पनवेल नजीकच्या कामोठेतल्या सेक्टर सहामध्ये ही धक्कादायक घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी