• होम
  • व्हिडिओ
  • Video : नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव, बैठकीत निर्णय
  • Video : नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव, बैठकीत निर्णय

    News18 Lokmat | Published On: Jun 28, 2022 06:27 PM IST | Updated On: Jun 28, 2022 06:27 PM IST

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (New Mumbai International Airport) दि. बा. पाटील यांचे नाव द्या, म्हणून संपूर्ण भूमिपुत्रांची आंदोलने (Agitation) झाली. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी नवीन मुंबईला विमानतळाला दिं.बा. पाटील यांचे नाव देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे . मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी