• होम
  • व्हिडिओ
  • 'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO
  • 'क्रिकेटचा देव' पोहोचला त्यांच्या भेटीला आणि कॅरमही खेळला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 05:35 PM IST | Updated On: Aug 29, 2019 05:38 PM IST

    मुंबई, 29 ऑगस्ट : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला. पण एकदम वेगळ्या पद्धतीनं. सचिननं क्रीडा दिनानिमित्त वांद्र्यातल्या सेंट अँथोनी वृद्धाश्रमाला भेट दिली. तिथल्या वृद्धांसोबत त्यानं गप्पा तर मारल्याच पण त्यांच्यासोबत तो कॅरमही खेळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी