• VIDEO : हत्येचं नुपूर कनेक्शन? NIA कडून तपास सुरु

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 02:35 PM IST | Updated On: Jul 2, 2022 02:35 PM IST

    नुपूर शर्मा यांना समर्थन दिलेल्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणात (National Investigation Agency) NIA कडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. NIAचं पथक अमरावतीत दाखल आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी