S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नथुराम गोडसेची केली महाआरती आणि वाटले पेढे, पाहा हा VIDEO
  • नथुराम गोडसेची केली महाआरती आणि वाटले पेढे, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 05:57 PM IST | Updated On: May 20, 2019 05:57 PM IST

    मध्य प्रदेश, 20 मे : ग्वालियरमध्ये रविवारी हिंदू महासभेनं नथुराम गोडसेची जयंती साजरी केली. दौलत गंज येथील हिंदू महासभा कार्यालयात गोडसेची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी हिंदू महासभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढेही वाटले. तसंच गोडसेच्या प्रतिमेची महाआरतीही करण्यात आली. काँग्रेसने याबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गोडसेची प्रतिमा जप्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close