• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाजार सोन्याचा धुमाकूळ जनावरांचा, भररस्त्यात रंगली वळूंची झुंज
  • VIDEO : बाजार सोन्याचा धुमाकूळ जनावरांचा, भररस्त्यात रंगली वळूंची झुंज

    News18 Lokmat | Published On: Dec 29, 2019 06:47 PM IST | Updated On: Dec 29, 2019 08:39 PM IST

    बब्बू शेख (प्रतिनिधी) येवला, 29 डिसेंबर: भर बाजारपेठेत वळूने चक्क धुमाकूळ घातला. शहरातील सराफ बाजारपेठेत दोन वळू समोरासमोर आले आणि त्यांची झुंज सुरू झाली. भर बाजारपेठेत चक्क 1 तास ही झूंज चालली. या धुमाकूळमुळे रस्त्यावरी वाहतूक चक्क तासभर ठप्प होती. दरम्यान अखेर दोन तरुणांनी धाडस करून काठीचा धाक दाखवत या वळुंची झुंज सोडवल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. स्थानिकांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी