• होम
  • व्हिडिओ
  • तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल
  • तुझा विषय मीच क्लोज करेन, वाहतूक पोलिसाच्या गुंडगिरीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 08:09 PM IST | Updated On: Sep 11, 2019 08:10 PM IST

    नाशिक, 11 सप्टेंबर : नाशिक शहर वाहतूक पोलिसाचा गुंडगिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याकडून वाहनधारकाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. या वाहतूक पोलिसाचं नाव राजाभाऊ गांगुर्डे असं असून त्याविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी