• होम
  • व्हिडिओ
  • नाशिकचा हा तरूण पोलिसासमोर का झाला अर्धनग्न? VIDEO व्हायरल
  • नाशिकचा हा तरूण पोलिसासमोर का झाला अर्धनग्न? VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 12, 2019 09:17 PM IST | Updated On: Apr 12, 2019 09:17 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 12 एप्रिल : नाशिकमध्ये टोईंग ठेकेदारांच्या मनमानीमुळे एका युवकावर अर्धनग्न होण्याची वेळ आली. दुचाकीची चावी देण्याच्या मागणीसाठी घातलेला गोंधळ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, टाईंग ठेकेदारांची मनमानी थांबणार तरी कधी ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading