Home /News /video /

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

नाशिक, 05 ऑगस्ट : नाशिकमधील खमताणे येथील बंधाऱ्यात एक तरुण अडकला. बागलाण तालुक्यातील आरम नदीला पूर आला आहे. पुरामुळे पूलच पाण्याखाली घेला आहे. हा मच्छिंद्र माळू गायकवाड नावाचा हा तरुण पुलाच्या मध्यभागीच अडकला आहे. सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यासह बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून वाचवण्याचं काम सुरू आहे.

पुढे वाचा ...

    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik, Rain

    पुढील बातम्या