• होम
  • व्हिडिओ
  • नाशिकमध्ये महावितरणच्या डीपी जळाल्या, थरकाप उडवणारा VIDEO
  • नाशिकमध्ये महावितरणच्या डीपी जळाल्या, थरकाप उडवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 04:54 PM IST | Updated On: Jul 8, 2019 04:54 PM IST

    नाशिक, 08 जुलै : नाशिकमध्ये महावितरणचा हलगर्जीपणा पावसानं उघड पाडला आहे. 15 दिवसात 2 महत्वाच्या सप्लाय डीपी जळाल्या आहे. भद्रकाली भागातील डीपी जळतांना 2 मेन सप्लाय वायर्स तुटून खाली पडल्या. तर इंदिरानगर भागातील डीपीनं तर अक्षरशः थरकाप उडवला. प्रचंड आगीचा जाळ, फटाके फुटल्यासारखा आवाज झाला. त्यामुळे वीज पुरवठा बंद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी