• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत
  • VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 11:38 PM IST | Updated On: Aug 31, 2019 11:38 PM IST

    नाशिक, 31 ऑगस्ट : सेना-भाजपच्या युतीचं अजून पक्क नसतानाच रिपाइंचे नेते रामदास आठवलेंनी 10 जागांची मागणी केली आहे. जर युती झाली नाहीतर भाजप-रिपाई युतीला किमान 170 जागा मिळतील असा दावाही आठवलेंनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी