हा VIDEO पाहिल्यानंतर तुमचाही उर अभिमानानं भरून येईल
हा VIDEO पाहिल्यानंतर तुमचाही उर अभिमानानं भरून येईल
News18 Lokmat |
Published On: Mar 1, 2019 01:00 PM IST | Updated On: Mar 1, 2019 01:00 PM IST
नाशिक, 1 मार्च : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नाशिकच्या गोदातीरी त्यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.