S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO
  • नाशिक : चारशे वर्ष जुन्या कालिका माता मंदिरातला नवरात्रोत्सव VIDEO

    Published On: Oct 10, 2018 06:00 PM IST | Updated On: Oct 10, 2018 06:01 PM IST

    नाशिक : नवरात्रीची आज पहिली माळ. नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या यात्रेला बुधवारपासून सुरूवात झाली. तब्बल 400 वर्ष पुरातन असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार 18व्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता. अनेक सामाजिक कामांची परंपरा असलेलं कालिका देवस्थान हे या 9 दिवसात 24 तास खुलं असतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close