• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नांगरे पाटलांनी नाव राखलं, पण इतर दरोडेखोरांचं काय?
  • SPECIAL REPORT : नांगरे पाटलांनी नाव राखलं, पण इतर दरोडेखोरांचं काय?

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 11:33 PM IST | Updated On: Jun 24, 2019 11:33 PM IST

    नाशिक, 24 जून : संपूर्ण राज्यात गाजलेल्या नाशिकच्या मुथुट फायनान्स दरोडा आणि गोळीबार प्रकरणी नाशिक पोलिसांनी मुख्य सुत्रधार जितेंद्र बहादुर सिंग याला सुरतमधून अटक केली आहे. दरम्यान, इतर 5 आरोपी लवकरच पकडले जातील अशी माहिती पोलीस आय़ुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close