• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कार्यकर्त्यांना चहा पाजायला 20 रुपये लागतात, मनसेच्या माजी महापौरांची भन्नाट माघारी
  • VIDEO : कार्यकर्त्यांना चहा पाजायला 20 रुपये लागतात, मनसेच्या माजी महापौरांची भन्नाट माघारी

    News18 Lokmat | Published On: Oct 7, 2019 04:22 PM IST | Updated On: Oct 7, 2019 04:22 PM IST

    नाशिक, 07 ऑक्टोबर : नाशिकमधील शिवसेना बंडखोर उमेदवार बळीराम ठाकरे यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात त्यांनी बंडखोरी केली होती. या मतदारसंघात विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आणी बळीराम ठाकरे या 3 शिवसेना नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. तर नाशिक पूर्वमधून मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading