• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आई-चिमुकल्याची ताटातूट! 5 दिवसांनंतर बिबट्या मादी आणि बछड्याची अशी झाली भेट
  • SPECIAL REPORT : आई-चिमुकल्याची ताटातूट! 5 दिवसांनंतर बिबट्या मादी आणि बछड्याची अशी झाली भेट

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 01:46 PM IST | Updated On: Aug 16, 2019 01:46 PM IST

    नाशिक, 16 ऑगस्ट : विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्यामुळे माय लेकरांची ताटातूट झाली. त्यामुळे बछड्याच्या भेटीसाठी बिबट्या मादी व्याकुळ झाली. तिच्या पाच महिन्यांच्या लेकरासाठी बिबट्या मादी सलग तीन रात्री विहिरीच्या परिसरात आली. पण त्या दोघांची भेट झाली का ? त्यासाठी पाहा हा रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading