• होम
  • व्हिडिओ
  • तुम्हाला सोडणार नाही, भाजप महिला खासदाराने शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी, पाहा हा VIDEO
  • तुम्हाला सोडणार नाही, भाजप महिला खासदाराने शेतकऱ्यांसमोर अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 05:06 PM IST | Updated On: Nov 6, 2019 05:06 PM IST

    नाशिक, 06 नोव्हेंबर : भाजप खासदार डॉ. भारती पवार यांचा रुद्रावतार पाहण्यास मिळाला. शेती पंचनाम्यात गडबड करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसमोर चांगलीच खरडपट्टी काढली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी