News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • नाशिकमध्ये टोईंग कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये तुफान राडा, VIDEO व्हायरल
  • नाशिकमध्ये टोईंग कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये तुफान राडा, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 06:45 PM IST | Updated On: Apr 10, 2019 06:48 PM IST

    प्रशांत बाग, 10 एप्रिल : नाशिक शहरात टोईंग कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टोईंग कर्मचाऱ्यांनी दुचाकी उचल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी कर्मचारी आणि वाहनधारकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता तरीही राडा सुरूच होता. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी