News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण
  • ममतादीदी, हा मोदी तुम्हाला घाबरत नाही, कोलकात्यातून UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 06:00 PM IST | Updated On: May 15, 2019 06:00 PM IST

    कोलकाता, 15 मे : पश्चिम बंगालमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो नंतर वातावरण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 15 मे बशिरहाट इथं जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दीदींनी घोषणा केल्याप्रमाणे 24 तासातच बदला घेतला असा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी