S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसने मला 12 वर्ष त्रास दिला होता -मोदी
  • VIDEO : काँग्रेसने मला 12 वर्ष त्रास दिला होता -मोदी

    News18 Lokmat | Published On: Jan 12, 2019 11:25 PM IST | Updated On: Jan 12, 2019 11:25 PM IST

    12 जानेवारी : 'मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा 12 वर्ष त्यांनी मला परेशान केलं. त्यांच्या प्रत्येक एजन्सीने मला त्रास दिला. एका खोलीत बसवून 9-9 तास चौकशी केली', असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकारणी परिषदेत केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close