• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुम्ही खूप उंचावर गेलात, मोदींचा काँग्रेसला टोला
  • VIDEO : तुम्ही खूप उंचावर गेलात, मोदींचा काँग्रेसला टोला

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 06:38 PM IST | Updated On: Jun 25, 2019 06:38 PM IST

    नवी दिल्ली, 25 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी गांधी घराण्याचा उल्लेख न करत जोरदार टीका केली. काही लोकं एवढ्या उंचीवर गेलीय की, त्यांना जमिनीवरचं काहीच दिसत नाही, तुमची उंची तुम्हाला लख लाभ अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी