S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकसभा एकहाती जिंकल्यानंतर मोदींनी घेतला आईचा आशीर्वाद!
  • VIDEO : लोकसभा एकहाती जिंकल्यानंतर मोदींनी घेतला आईचा आशीर्वाद!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 10:15 PM IST | Updated On: May 26, 2019 10:15 PM IST

    गुजरात, 26 मे : दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरची आईंशी त्यांची ही पहिलीच भेट होती. अभुतपूर्व विजयनंतर आईशी ही पहिलीच भेट असल्याने मोदी गहिवरून गेले होते. निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयनानंतर काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पहिल्यांदाच गुजरातच्या दौऱ्यावर आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close