• होम
  • व्हिडिओ
  • नरेंद्र मोदींची मोठेपणा दाखवणारा हा VIDEO पाहाच!
  • नरेंद्र मोदींची मोठेपणा दाखवणारा हा VIDEO पाहाच!

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 11:59 PM IST | Updated On: May 25, 2019 11:59 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : 2014 सालापासून भाजपत राहूनही पक्षापासून दूर गेलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांचे नरेंद्र मोदींनी पाय धरले. ते नेते होते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी..आज एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रत्येक नेत्यानं पुष्पगुच्छ देऊन मोदींचं अभिनंदन केलं. तेव्हा अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींचे पुष्पगुच्छ स्विकारताना मोदी दोन्ही नेत्यांच्या पाया पडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी