• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...
  • VIDEO : अलादीनचा चिराग सापडला तर कोणत्या इच्छा पूर्ण करणार? मोदी म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 06:42 PM IST | Updated On: Apr 24, 2019 06:42 PM IST

    दिल्ली, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाॅलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षयकुमार याला एक खास मुलाखत दिली. ही मुलाखत पूर्णपणे अराजकीय होती. या मुलाखतीत अक्षयकुमारने 'जर तुम्हाला अलादीनचा चिराग सापडला तर तुम्ही कोणत्या 3 इच्छा पूर्ण करण्यास सांगणार?' असा सवाल विचारला असता मोदींनी दिलखुलास उत्तर दिले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी