S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नरेंद्र मोदींना दुखावणाऱ्या साध्वी जेव्हा समोर आल्या, पाहा हा VIDEO
  • नरेंद्र मोदींना दुखावणाऱ्या साध्वी जेव्हा समोर आल्या, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 10:23 PM IST | Updated On: May 25, 2019 11:08 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : संसदेच्या सेंट्रल हॉल सोहळ्यात भाजपच्या नवनिर्वाचित खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना नरेंद्र मोदींनी टाळल्याचं दिसून आलं. नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या साध्वीकडे मोदींनी पार दुर्लक्ष केलं. साध्वीला मनातून कधी माफ करणार नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close