• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अशा प्रकार पार पडली नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगेची आरती
  • VIDEO : अशा प्रकार पार पडली नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगेची आरती

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 09:34 PM IST | Updated On: Apr 25, 2019 09:36 PM IST

    वाराणसी, 25 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसी गाजवलं. आधी रोड शो घेतल्यानंतर त्यांनी गंगा आरतीत भाग घेतला. वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर ही गंगा आरती पार पडली. ही आरती रोज संध्याकाळी साडे सहा वाजता होते, पण आज ती मोदींसाठी थांबवून ठेवण्यात आली होती. मोदींसोबत भाजप अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading