News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पर्रिकरांचा आदर्श ठेवा, नरेंद्र मोदींचं सेंट्रल हाॅलमधील UNCUT भाषण
  • VIDEO : पर्रिकरांचा आदर्श ठेवा, नरेंद्र मोदींचं सेंट्रल हाॅलमधील UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 08:56 PM IST | Updated On: May 25, 2019 08:56 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांनी मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रामविलास पासवान आणि एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हात उंचावून मोदी यांच्या नेतानिवडीचं हात उंचावून समर्थन केलं. यावेळी एनडीएचे 353 नवनिर्वाचित खासदार हजर होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी