• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुसऱ्यांदा पंतप्रधान!, संसद भवनात नरेंद्र मोदींची धडाकेबाज एंट्री
  • VIDEO : दुसऱ्यांदा पंतप्रधान!, संसद भवनात नरेंद्र मोदींची धडाकेबाज एंट्री

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 06:12 PM IST | Updated On: May 25, 2019 06:12 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : आज नवी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहे. त्यांचा संपूर्ण ताफा संसदेत पोहोचला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं अमित शहा यांनी स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी