• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोलकात्यात अखेरच्या सभेत मोदींचा ममतादीदींना थेट इशारा
  • VIDEO : कोलकात्यात अखेरच्या सभेत मोदींचा ममतादीदींना थेट इशारा

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 08:32 PM IST | Updated On: May 16, 2019 09:10 PM IST

    कोलकाता, 16 मे : कोलकात्यातील डमडममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या सभेत मोदींनी ममतादीदींवर घणाघाती टीका केली. बंगाल तुमची जहागीर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी