• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकसभा जिंकल्यानंतर मोदींचं गुजरातमध्ये आगमन, आजच्या कार्यक्रमात केला 'हा' बदल
  • VIDEO : लोकसभा जिंकल्यानंतर मोदींचं गुजरातमध्ये आगमन, आजच्या कार्यक्रमात केला 'हा' बदल

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 06:48 PM IST | Updated On: May 26, 2019 06:48 PM IST

    गुजरात, 26 मे : लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहे. अत्यंत साधेपणानं त्यांचं स्वागत होईल. कारण सुरतमधील आगेमध्ये १९ तरुणांचा मृत्यू झाला होता. हे लक्षात घेता वाजतगाजत स्वागत न करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या गेल्या आहेत. विमानतळाच्या आवारातच असलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याला मोदी अभिवादन करतील आणि पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी