S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी
  • दाभोलकरांची हानी भरून काढण्यासाठी चांगलं काम करायला हवं - सोनाली कुलकर्णी

    Published On: Aug 20, 2018 10:24 AM IST | Updated On: Aug 20, 2018 11:25 AM IST

    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्षं पूर्ण झाली. पुण्यात आज अंनिसच्या वतीनं निषेध जागर आणि निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.. डॉ. बाबा आढाव, मेधा पानसरे, तुषार गांधी, कविता लंकेश, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रीविजय कलबुर्गी यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या भावना आमच्याशी व्यक्त केल्या. दाभोलकरांचं काम असंच अव्याहत चालू राहील, असा विश्वास तिनं व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close